Join us

April Fool Special : बॉलिवूड स्टार असे करतात एकमेकांना एप्रिल फूल, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 11:24 IST

1 एप्रिलला एप्रिल फुल बनवत कशा प्रकारे बॉलिवूडचे तारे एकमेकांना फुल बनवत असतात नजर टाकुयात या खास व्हिडिओवर

बॉलिवूड जे काही करतं ते नेहमीप्रमाणे हटकेच असते. मग तो अभिनय असो किंवा कोणाची टर खेचायची  असेल सगळ्याच बाबतीत ते पुढे असतात. 1 एप्रिलला एप्रिल फुल बनवत कशा प्रकारे बॉलिवूडचे तारे एकमेकांना फुल बनवत असतात नजर टाकुयात या खास व्हिडिओवरशहनाज ट्रेजरीवाला बॉलिवूड एक्ट्रेस और मॉडल शहनाज ट्रेजरीवाला तिच्या अभिनयामुळे नाहीतर एका गोष्टीमुळे जास्त लक्षात आहे ते म्हणजे शहनाजने एका पार्टीत तिने धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले. आता तिने नेमके काय केले हे आम्ही सांगणार नाही कारण शहनाज हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमचे हसू अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. पाहुयात शहनाजने कशा रितीन सा-यांनाच कशी गुगली टाकली.