‘शिवाय ’ चे मोशन पोस्टर आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 16:16 IST
अजय देवगणचा ‘शिवाय’ हा चित्रपट यासाठी चर्चेत आहे की, या चित्रपटाचे विविध पोस्टर्स आत्तापर्यंत आऊट करण्यात आले आहेत. नेमकं ...
‘शिवाय ’ चे मोशन पोस्टर आऊट !
अजय देवगणचा ‘शिवाय’ हा चित्रपट यासाठी चर्चेत आहे की, या चित्रपटाचे विविध पोस्टर्स आत्तापर्यंत आऊट करण्यात आले आहेत. नेमकं चित्रपटाचे कथानक काय आहे ? आणि ट्रेलर केव्हा येणार? असे एक ना अनेक प्रश्न अजयच्या फॅन्सला पडले आहेत.बल्गेरियात या चित्रपटाचे शूटींग झाले असून संपूर्ण बर्फाच्छादित परिसरात चित्रपट पूर्ण झाला आहे. नुकतेच चित्रपटाचे मोशन पोस्टर आऊट करण्यात आले आहे.मोशन पोस्टरमध्ये सुरूवातीला सर्वत्र उद्धवस्त होतांना दिसतेय आणि नंतर अजयचे अनेक अवतार दाखवण्यात येतात. लवकरच ट्रेलरही पहावयास मिळणार यात काही शंकाच नाही.