अनुष्काचे व्हॅलेंटाईन सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 04:55 IST
सलमान खान सध्या आगामी सुल्तान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनुष्का शर्मा या चित्रपटाची नायिका आहे. तिने व्हॅलेंटाईन डेच्या ...
अनुष्काचे व्हॅलेंटाईन सरप्राईज
सलमान खान सध्या आगामी सुल्तान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अनुष्का शर्मा या चित्रपटाची नायिका आहे. तिने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिचा सुल्तानमधील नायक सलमानसोबतचा फोटो ट्विट करून आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. सलमान खान, अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेल्या सुल्तानचा हा पहिला अधिकृत फ ोटो आहे. ‘हरयाणा का शेर और हरयाणा की शान मे घना इश्क है टक्कर का, असा मेसेज यात लिहिला आहे. यंदाचा व्हॅलेंटाईन डे सर्वांसाठी प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करूया’ असा संदेश देत हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. फोटोतील सलमान खान व अनुष्का शर्मा यांचा स्पोर्टी लूक आकर्षक आहे. https://twitter.com/AnushkaSharma