अनुष्काचा पंजाब सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 10:34 IST
‘सुल्तान’ चित्रपटामध्ये आत्तापर्यंत बिझी असलेली अनुष्का शर्मा आता ‘फिलौरी’ या एका पंजाबी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असणार आहे. यात ती ...
अनुष्काचा पंजाब सेल्फी!
‘सुल्तान’ चित्रपटामध्ये आत्तापर्यंत बिझी असलेली अनुष्का शर्मा आता ‘फिलौरी’ या एका पंजाबी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असणार आहे. यात ती पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसंघ, ‘लाईफ आॅफ पाय’ फेम सुरज शर्मा आणि मेहरीन पिर्झादा यांच्यासोबत दिसणार आहे.फिलौरीच्या सेटवर तिने चांगलेच फोटोसेशन केलेले दिसत आहे. यात तिने एक सेल्फीही काढलेला दिसतोय. तो तिने सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केला आहे. ‘फिलौरी’ हा चित्रपट अत्यंत रोमँटिक, फनी असे या चित्रपटाचे कथानक आहे.चित्रपटाचे कथानक संपूर्णपणे पंजाबमध्ये शूट करण्यात आले आहे. ‘पंजाब के खेत’ मधील हा तिचा सेल्फी तिने पोस्ट केला आहे.