Join us

‘बॉडी शेमर्स’ विरोधात अनुष्का-सोनमची टीम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 22:20 IST

तुम्हाला वाटत असेल की, बॉलीवूडमधील अभिनेत्री केवळ सुंदर, हॉट दिसतात. पण, तुम्ही इथेच चुक करताय, ती अशी की जेव्हा ...

तुम्हाला वाटत असेल की, बॉलीवूडमधील अभिनेत्री केवळ सुंदर, हॉट दिसतात. पण, तुम्ही इथेच चुक करताय, ती अशी की जेव्हा एखाद्या मुद्यावर ठोस भूमिका मांडायची असते तेव्हा त्या बिल्कुल आपल्याला नाराज करत नाहीत.बरं, आता नेमका मुद्दा काय होता असे तुम्हाला वाटेल; तर ज्या अभिनेत्री एखाद्या अभिनेत्रीच्या वजनावरून कमेंट करतात त्यांना बॉडी शेमर्स म्हटले जाते. टिवटरवर सोनम कपूरने नुकतेच बॉडी शेमर्सच्या विरोधात उत्तर देण्यास सुरूवात केली.तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता का की, तिला कोणी जॉईन के ले असेल? तर ‘सुल्तान’ अभिनेत्री अनुष्का शर्मा. अनुष्काने दिवाळीच्या वेळी टिष्ट्वटरच्या माध्यमातून काही संदेश दिले होते. ‘अ‍ॅनिमल-फ्रेंडली’ दिवाळी असा मेसेज तिने दिला होता. अनुष्काही सोनमला ‘बॉडी शेमर्स’ च्या बाबतीत जॉईन  झाली. }}}}