Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का-शाहरूखची ‘प्राग’मध्ये सेम पोझ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 10:43 IST

दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग प्राग येथे सुरू आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ होरीझन.’ ‘इनटू द डिस्टन्स...वाईडनिंग होरिझन्स.’

अनुष्का शर्माच्या दिग्दर्शनाखालील ‘फिलौरी’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले. तर इकडे गौरी शिंदेंच्या ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातील शाहरूखच्या भूमिकेसह शूटींग पूर्ण झाले. आता ते दोघेही एका आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त झाले आहेत.दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटाचे शूटींग प्राग येथे सुरू आहे. अनुष्काने तेथील एक फोटो सोशल नेटवर्किं ग साईटवर पोस्ट केला आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ होरीझन.’ ‘इनटू द डिस्टन्स...वाईडनिंग होरिझन्स.’हा फोटो इम्तियाज अली यांनी क्लिक केला आहे. या चित्रपटात शाहरूखने ‘हरींदर सिंग मेहरा’ या पंजाबच्या टुरिस्ट गाईडची भूमिका केली आहे तर अनुष्काने गुजराती मुलगी ‘बेला’ ची भूमिका केली आहे.