Join us

इंडो-पाक मॅचनंतर अनुष्काची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 12:16 IST

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या मध्यंतरी रंगत होत्या. मात्र, काल इंडिया-पाकिस्तान टी-20 ...

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या मध्यंतरी रंगत होत्या. मात्र, काल इंडिया-पाकिस्तान टी-20 मॅच झाली आणि त्यात भारताचा विजय झाला. त्यानंतर अनुष्काने लगेचच विराटचे अभिनंदन केले.विराटने २७ बॉल्समध्ये ५५ रन्स केले. भारताच्या विजयात त्याच्या ५५ रनांचा खुप मोठा सहभाग होता. ते दोघे भविष्यात भेटतील की नाही हे माहीत नाही. पण,  यानिमित्ताने एक आशेचा किरण तरी निर्माण झालाय की, तिच्या मनात अजूनही विराटबद्दल प्रेम आहेच.