Join us
Daily Top 2Weekly Top 5

​टिष्ट्वटरवर अनुष्काचे ७० लाख फॉलोवर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 05:18 IST

cnxoldfiles/b>वर सक्रीय असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का कपूरच्या फॉलोवर्सची संख्या ७० लाखांवर पोहोचली आहे. अनुष्का यामुळे जाम आनंदात आहे. हा ...

cnxoldfiles/b>वर सक्रीय असलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का कपूरच्या फॉलोवर्सची संख्या ७० लाखांवर पोहोचली आहे. अनुष्का यामुळे जाम आनंदात आहे. हा आनंद तिने बोलूनही दाखवला. माझ्या डिजिटल फॅमिलीचा भाग बनण्यासाठी, प्रेम आणि पाठींब्यासाठी माझ्या ७० लाख फॉलोवर्सला धन्यवाद... ‘सेवनमिलिअनअनुष्काहोलिक्स’ ट्रेंड चालवल्याबद्दल मनापासून आभार...असे टिष्ट्वट अनुष्काने केले आहे. अनुष्का येत्या दिवसांत धर्मा प्रॉडक्शनच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये झळकणार आहे.