Join us

आणखी एक स्पोर्ट्स बायोपिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2016 23:47 IST

 नीरज पांडे यांचा सुशांतसिंग राजपूत चित्रीत चित्रपट ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ अद्याप रिलीज व्हायचा आहे. पण त्याने अजून एक ...

 नीरज पांडे यांचा सुशांतसिंग राजपूत चित्रीत चित्रपट ‘धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ अद्याप रिलीज व्हायचा आहे. पण त्याने अजून एक बायोपिक साईन केली आहे. अँथलेट मुरलीकांत पेटकर ज्याने १९७० मधील कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले असून १९७२ मध्ये जर्मनीत पॅरालीम्पिक्स मध्ये गोल्ड जिंकले आहे. काय पो चे नंतर त्याच्या शूटिंगला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.