Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमी शिकतेय उर्दू !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 16:16 IST

 एमी जॅक्सन हिचा जन्म आणि बालपण हे लंडनमध्येच गेले. त्यामुळे बॉलीवूडमधील हिंदी शिकण्याच्या आव्हानांना कधी सामोरेच जावे लागले नाही. ...

 एमी जॅक्सन हिचा जन्म आणि बालपण हे लंडनमध्येच गेले. त्यामुळे बॉलीवूडमधील हिंदी शिकण्याच्या आव्हानांना कधी सामोरेच जावे लागले नाही. तरी आता एमीसाठी तिच्या आगामी चित्रपटामुळे उर्दु शिकणे गरजेचे बनले आहे.एमी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत सोहेल खान यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तिला चित्रपटात काही वाक्ये उर्दूमध्ये बोलावी लागणार आहेत. तिने भाषेच्या प्रशिक्षकाकडे कोचिंग सुरू देखील केले आहे.चित्रपटातील काही सीन्स शूट करण्यात आले आहेत. एमीने त्याच्यासाठी डबिंग सुरू ही केले आहे. ती उर्दूत काही वेळ बोलताना दिसेल.