Join us

अमृता सिंग बनली सुपरमॉम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 14:00 IST

 ‘टू स्टेट्स’ मध्ये पंजाबी क्रिशच्या आईची भूमिका करणारी अमृता सिंग आता ‘अ फ्लार्इंग जट’ मध्ये टायगरच्या आईच्या भूमिकेत दिसणार ...

 ‘टू स्टेट्स’ मध्ये पंजाबी क्रिशच्या आईची भूमिका करणारी अमृता सिंग आता ‘अ फ्लार्इंग जट’ मध्ये टायगरच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या सुपरहिरो चित्रपटात अमृता सिंगने टायगरच्या आईची भूमिका योग्यप्रकारे साकारली असून त्याचा सुपरहिरोपर्यंतच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.अमृता सिंगने टायगरचे वडील जॅकी श्रॉफसोबतही काम केले असून आता त्यांचा मुलगा टायगरसोबत ती काम करणार आहे. ती म्हणते,‘सुपरहिरोच्या आईची भूमिका करणे काही सोपे नव्हते. खरंतर, मलाही सगळेजण आता सुपरमॉम म्हणत आहेत.’