अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. बिग बी आणि आयुषमान लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. निर्माता शुजीत सरकार यांच्या 'गुलाबो सिताबो'मध्ये दोघे एकत्र असणार आहेत. हा एक कॉमेडी सिनेमा आहे. सोशल मीडियावर शुजीत सरकारने यांनी फोटो शेअर करुन ही माहिती दिली. आयुषमान खुराणाने शुजीत सरकार यांच्यासोबत याआधी ही विक्की डोनर सिनेमाता काम केले आहे. तर अमिताभ बच्चन हे त्यांच्या पीकू सिनेमात दिसले होते.
अमिताभ बच्चन आणि आयुषमानच्या फॅन्ससाठी खूशखबर, पहिल्यांदा शेअर करणार स्क्रिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 12:28 IST
अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराणा यांच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. बिग बी आणि आयुषमान लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
अमिताभ बच्चन आणि आयुषमानच्या फॅन्ससाठी खूशखबर, पहिल्यांदा शेअर करणार स्क्रिन
ठळक मुद्देगुलाबो सिताबो'मध्ये आमिताभ-आयुषमान एकत्र दिसणार आहेत शुजीत सरकारने यांनी फोटो शेअर करुन ही माहिती दिली