Join us

‘वर्ड टू स्क्रीन मार्केट’ ची अ‍ॅम्बेसेडर सोनम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 18:06 IST

 बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर ही  १८ व्या ‘मुंबई फिल्म फेस्टिव्हल’ आणि स्टार इंडियाच्या वर्ड टू स्क्रीन मार्केट ची अ‍ॅम्बेसेडर ...

 बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर ही  १८ व्या ‘मुंबई फिल्म फेस्टिव्हल’ आणि स्टार इंडियाच्या वर्ड टू स्क्रीन मार्केट ची अ‍ॅम्बेसेडर झाली आहे. त्यावेळी बोलतांना ती म्हणते,‘मी वर्ड टू स्क्रीनची अ‍ॅम्बेसेडर झाल्याने खुप उत्साहित आहे.हे व्यासपीठ खरंच खुप चांगले आहे. या माध्यमातून विविध इव्हेंट्स करायला मला नक्कीच आवडेल. मनोरंजन जगतात आणखी काय वेगळे करता येऊ शकते यावर आपण भर द्यायला हवा असे मला वाटते.’ वेल, सोनम तूला तर हा वर्ड टू स्क्रीन मार्के ट हे अ‍ॅम्बेसेडर पद भलतेच आवडलेले दिसतेय.