Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 15:48 IST

अभिनेत्री आलिया भटचे नाव अनेकवेळा सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले जाते. पण ती सिद्धार्थसोबत नसून दुसऱयाच कोणाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. ...

अभिनेत्री आलिया भटचे नाव अनेकवेळा सिद्धार्थ मल्होत्रासोबत जोडले जाते. पण ती सिद्धार्थसोबत नसून दुसऱयाच कोणाच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, आजची पिढी ही लग्नापेक्षा लिव्ह इनकडे जास्त आकर्षित होते. लग्न करायचे की लिव्ह इनमध्ये राहायचेय हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मला कोणी विचारले तर मला लिव्ह इनमध्ये राहाण्यात काहीही गैर वाटत नाही. सध्या मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. मी माझ्या बहिणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे असे मजेशीर उत्तर आलियाने दिलेले आहे.