Join us  

Ranbir Alia Wedding : रणबीर व आलियाच्या लग्नावरचे हे भन्नाट Memes एकदा पाहाच, पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 5:30 PM

Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding: इकडे रणबीर-आलियाच्या लग्नाचे विधी सुरू झालेत, तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला...!

Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding: आलिया भटरणबीर कपूर लग्नगाठ बांधणार, ही बातमी समोर येताच चाहते क्रेझी झाले आहेत. सोशल मीडियावर काय चित्र आहे? तर रणबीर व आलियाच्या लग्नावरचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. आज बुधवारी आलिया व रणबीरच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला सुरूवात झाली आणि तिकडे सोशल मीडियावर मीम्सचा (Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding Memes ) पूर आला.

या लग्नाचा एकही फोटो वा व्हिडीओ लीक होऊ नये म्हणून कपूर व भट कुटुंबाने कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. अगदी कोपºया कोपºयावर बाऊन्सर्स उभे आहेत. एकूण 200 बाऊन्ससर्स तैनात करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवरचे अनेक मीम्स सोशल मीडियावर फिरत आहेत. रणबीरचं लग्न म्हटल्यावर लाखो तरूणींचा अपेक्षाभंग झाला, त्यावरही नेटकऱ्यांनी भन्नाट मीम्स शेअर केले आहेत. पाहुया काही भन्नाट मीम्स...

क्या करू मैं मर जाऊं...

रिलॅक्स गर्ल... फायनली शादी कर रहा है वो...

लगता है मुझसे ज्यादा तुझे जल्दी है...

मीडिया..

मेरा तो इतना लाईफ खराब हो गया...

मम्मी, धोखा हुआ है मेरे साथ...

आज 13 एप्रिलला आलिया व रणबीरची मेहंदी सेरेमनी साजरी झाली. मेहंदीसाठी नीतू कपूर यांनी 13 तारीख ही खास कारणानं निवडली होती. 1979 साली 13 एप्रिल याच तारखेला ऋषी कपूर व नीतू कपूर यांचा साखरपुडा झाला होता.

आज आलिया व रणबीरच्या मेहंदी फंक्शनला कपूर व भट कुटुंंब शिवाय बॉलिवूडमधील अतिशय जवळचे मित्र हजर होते. अयान मुखर्जी व करण जोहर हे यावेळी खास पाहुणे होते. रणबीरच्या चुलत बहिणी करिश्मा व करिना कपूर या दोघीही यावेळी ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसल्या.  आत्या रिमा जैन, अरमान जैन, रणबीरची बहिण रिद्धिमा असे सगळे यावेळी दिसले.

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरआलिया भटमिम्ससामाजिकबॉलिवूड