Join us

'अलबेला सजन..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:13 IST

         'अलबेला सजन..'  बाजीराव-मस्तानी मध्येहीजे व्हा संजय लीळा भन्साळीने 'बाजीराव-मस्तानी' वर काम करायला सुरूवात केली त्यावेळी त्याने रणवीर ...

          'अलबेला सजन..'  बाजीराव-मस्तानी मध्येहीजे व्हा संजय लीळा भन्साळीने 'बाजीराव-मस्तानी' वर काम करायला सुरूवात केली त्यावेळी त्याने रणवीर सिंग-दीपिका पदुकोन यांच्यासाठी १0 गाणे निवडले. एक ऑफीशियल साऊंड ट्रॅक घ्यायचे त्याने ठरवले.         १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'हम दिल दे चुके सनम' मधील सुल्तान खान, शंकर महादेवन, कविता क्रि ष्णमुर्ती यांनी गायलेले 'अलबेला सजन आयो रे..' हे गाणे बाजीराव-मस्तानी मध्ये घेतले आहे. ऐश्‍वर्या-सलमान यांच्या नात्याला ज्या चित्रपटामुळे गालबोट लागले त्यातीलच हे गाणे आता रणवीर-दीपिकाच्या नात्याला काय वळण देते ? हे पहावे लागेल.