Join us

​अक्षयची सेल्फी विद Twinkle

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2016 16:04 IST

मुंबईतील वाढत्या गर्मीपासून दूर जायचे म्हणजे हॉली डे प्लॅन करावा लागेल. सुपरस्टार अक्षय कुमार व त्याची पत्नी टिष्ट्वंकल खन्ना ...

मुंबईतील वाढत्या गर्मीपासून दूर जायचे म्हणजे हॉली डे प्लॅन करावा लागेल. सुपरस्टार अक्षय कुमार व त्याची पत्नी टिष्ट्वंकल खन्ना यांनी असाच हॉली डे प्लॅन बनवला आणि ते सुटीवर निघाले सुद्धा. होय, अक्षय व टिष्ट्वंकल सध्या कुठल्याशा अज्ञात ठिकाणी सुटी एन्जॉय करताहेत. पत्नीसोबतचा एक सेल्फी अक्षयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात ब्रॅकग्राऊंडला सुंदर जलाशय दिसतो आहे. मुंबईच्या गर्मीपासून दूर पत्नीसोबत सुटी घालवतोय, असे अक्षयने लिहिले आहे. टिष्ट्वंकलनेही या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत.