गेल्या वर्षांच्या त्याच्या बॉलिवूड मधील कारर्किदी विषयी तो म्हणालो इमानदारी ने सांगतो मी स्वत:ला खूप भाग्यशाली समझतो की मी या इंडस्ट्रीचा एका भाग आहे. करिअरच्या सुरुवातील मी माझ्या चित्रपटांना गंभीरताने नाही घेतले. मी पैसे कमवण्यासाठी चित्रपट करायचो. जेव्हा माझ्या बँक खात्यात एक चांगली रक्कम जमली. त्यानंतर मी रिक्स घ्यायला सुरुवात केली. आता जेव्हा मी माझ्या करिअरकडे मागे वळून पाहतो तेव्हा एका गोष्ट प्रकर्षाने जाणवत की संघर्ष या चित्रपचटाने माझा अभिनेता म्हणून पाहण्याचा दृष्टईकोन बदलला. त्यानंतर माझ्या कामाबद्दल मी पॅशनेट झालोत.
2016 मध्ये आलेल्या रुस्तम चित्रटात अक्षयने नेव्हीच्या अधिकाऱ्याची भूमिका निभावली होती. ही भमिका निभावताना माझ्यात एक विषेश भावना जागली होती असे अक्षयचे म्हणणे आहे. अक्षय सांगतो, ''जेव्हा तुम्ही एखादा गणवेश घातला तेव्हा त्याचा प्रभाव तुमच्या पडतो. मला माझ्यात अनेक चित्रपट हा गणवेश घालण्याचा चॅन्स मिळाला आहे त्यावेळी मी काय अनुभवले हे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. जेव्हा खूप मेडल्स असलेला गणवेश तुम्ही घालता त्यावेळी तुमच्या मनात एक विशेष भावना आल्याशिवाय राहत नाही.''