‘तय हैं’ गाण्यात अक्की-इलियाना झाले भावुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 17:01 IST
‘रुस्तुम पवरी’ याच्या जीवनावर आधारित ‘रूस्तुम’ चित्रपटाची कथा, गाणी, प्रोमो, ट्रेलर हे टीमने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवून रिलीज केले. काही गाणी अद्याप रिलीज करणे शिल्लक आहे. नुकतेच चित्रपटातील ‘तू हैं’ गाणे रिलीज करण्यात आले आहे.
‘तय हैं’ गाण्यात अक्की-इलियाना झाले भावुक!
‘रुस्तुम पवरी’ याच्या जीवनावर आधारित ‘रूस्तुम’ चित्रपटाची कथा, गाणी, प्रोमो, ट्रेलर हे टीमने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवून रिलीज केले. काही गाणी अद्याप रिलीज करणे शिल्लक आहे. नुकतेच चित्रपटातील ‘तू हैं’ गाणे रिलीज करण्यात आले आहे.हे गाणे अंकित तिवारी यांनी गायले असून अक्षय कुमार आणि इलियाना डिक्रुझ यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणे अत्यंत रोमँटिक आणि टची आहे. टिनू देसाई दिग्दर्शित आणि नीरज पांडे निर्मित ‘रूस्तुम’ चित्रपट १२ आॅगस्टला रिलीज होणार आहे. ">http://