‘शिवाय’च्या न्यू पोस्टरमध्ये अजय फेसलेस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 10:33 IST
अजय देवगण सध्या ‘शिवाय’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाकडून अजयला प्रचंड अपेक्षा आहेत. त्याचे आत्तापर्यंत तीन पोस्टर्स रिलीज ...
‘शिवाय’च्या न्यू पोस्टरमध्ये अजय फेसलेस !
अजय देवगण सध्या ‘शिवाय’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाकडून अजयला प्रचंड अपेक्षा आहेत. त्याचे आत्तापर्यंत तीन पोस्टर्स रिलीज झाले आहेत. आता नुकतेच एक न्यू पोस्टर आऊट करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अजय एका लहान मुलीला सोबत घेऊन भयानक अशा जागेवरून निघत आहे.बाकी इतर ठिकाणी सर्वत्र उध्वस्त झालेले वातावरण दिसत आहे. चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज करण्यात येईल. हा ट्रेलर ३ मिनीट आणि ४० सेकंदांचा असणार आहे. त्याने टिवटरवर हे पोस्टर पोस्ट करून त्याला कॅप्शन दिले आहे,‘ फेसिंग द फेसलेस.’चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार असून त्यासोबतच ‘ऐ दिल है मुश्किल’ हा देखील रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स आॅफीसवर चांगलीच टक्कर होणार असे दिसतेय.