Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या-अभिषेक चिल्स इन लंडन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:34 IST

 ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सध्या न्यूयॉर्क सिटीत हॉलीडे एन्जॉय करत आहेत. त्यांनी तिथे त्यांच्या फॅन्ससोबत फोटोसेशन ...

 ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सध्या न्यूयॉर्क सिटीत हॉलीडे एन्जॉय करत आहेत. त्यांनी तिथे त्यांच्या फॅन्ससोबत फोटोसेशन केले आहे. अभिषेकने नुकतेच ‘हाऊसफुल्ल ३’ नंतर थोडा ब्रेक घेतला असून ‘सरबजीत’ नंतर ऐशही थोडी रिलॅक्स झाली आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स आॅफीसवर तुफान कमाई केली आहे. वेल, बच्चन कुटुंबीय हॉलीडे एन्जॉय करत आहेत ही तर चांगलीच बाब आहे.