Join us

‘ऐ दिल’ मध्ये बादशाहने सुचवले ‘बदल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 15:50 IST

 करण जोहर हा अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शक असून त्याने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल ...

 करण जोहर हा अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शक असून त्याने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याचा आगामी चित्रपट ‘ऐ दिल हैं मुश्किल’ याची सध्या शुटींग सुरू आहे. यात ऐश्वर्या रॉय, अनुष्का शर्मा, रणबीर कपूर, आणि फवाद खान हे मुख्य भूमिकेत असतील.नुकतेच करणने त्याचे मित्र गौरी खान, शाहरूख आणि काजल आनंद यांना डिनरसाठी बोलावले होते. तेव्हा शाहरूखने ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये बरेच बदल सुचवले आहेत. करण मात्र, ते सर्व बदल आमलात आणणार असल्याचे कळते आहे.