Join us

​‘बेफिक्रे’च्या शूटिंगनंतर रणवीरचा दौरा स्वित्झर्लंडमध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 13:09 IST

‘बेफिके्र’ ची शूटिंग संपल्यानंतर थोडा रिलॅक्स होण्यासाठी रणवीर सिंहने सरळ स्वित्झर्लंड गाठले. याठिकाणी तो आरामाबरोबरच जगातील सुंदर लोकेशन्सचा मनमुराद ...

‘बेफिके्र’ ची शूटिंग संपल्यानंतर थोडा रिलॅक्स होण्यासाठी रणवीर सिंहने सरळ स्वित्झर्लंड गाठले. याठिकाणी तो आरामाबरोबरच जगातील सुंदर लोकेशन्सचा मनमुराद आनंद लुटतोय. '' शांत होण्यासाठी स्विर्त्झलँड पेक्षा दुसरे ठिकाण असू शकतं का? इथं बर्फाळ पर्वत, नैसर्गिक सौंदर्य असलेले खरे सेटस, हे विश्रांतीसाठी आदर्श ठिकाण आहे,'' असे रणवीर सिंगने म्हटले आहे.'' मी अ‍ॅडव्हेंचरचा शौकिन आहे. मी इथे आहे तोवर भरपूर आनंद घ्यायचा ठरवले आहे,'' असे तो म्हणाला. झुरीचच्या विमानतळावर त्याच्या चाहत्यांनी स्वागत केल्यानंतर तो बोलत होता.