Join us

Aditya Roy Kapoor and Shraddha Kapoor at OK Janu Trailor Launching

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2017 17:34 IST

‘ओके जानू’ या चित्रपटाच्या ट्रेलरनिमित्ताने आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर एकत्र आले होते. या दोघांची केमिस्ट्री चांगली असल्याने हा चित्रपट कसा चालेल याकडे या दोघांच्या चाहत्यांचे लक्ष्य आहे.

‘ओके जानू’ या चित्रपटाच्या ट्रेलरनिमित्ताने आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर एकत्र आले होते. या दोघांची केमिस्ट्री चांगली असल्याने हा चित्रपट कसा चालेल याकडे या दोघांच्या चाहत्यांचे लक्ष्य आहे.आदित्य आणि श्रद्धा यांच्या फोटोसेशनप्रसंगी आदित्यकडे पाहताना श्रद्धा कपूरआदित्य रॉय कपूर हा याप्रसंगी हँडसम दिसत होता.श्रद्धा कपूरनेही सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.