{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/tapputeens/videos/283261872174729/">
आदित्यच्या याच डायलॉगच्या अनुषंगाने काही नेटिझन्सनी चित्रपटातील डायलॉगची डबिंग करून व्हिडीओ तयार केले आहेत. शिवाय आदित्यची ट्विटरवर चांगलीच खिल्लीही उडविली जात आहे. एका युजरने गोविंदाच्या एका चित्रपटातील व्हिडीओ सीन डब करून त्यात आदित्यच्या या डायलॉगला खिल्ली उडविणाºया अंदाजात नेटिझन्सपर्यंत पोहोचविले आहे. व्हिडीओमध्ये गोविंदा न्यायालयाच्या कटघºयात उभा असताना वकिलाला विचारत आहे की, ‘तू अंडरवियर घातली आहे काय?’ या सीनला लगेचच आदित्यचा चड्डी उतरविणारा सीन जोडला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आदित्य नारायण लघुपट - चड्डीगेट’
}}}} ">I still remember this one time Indigo staff said my bag was too heavy, so maine apni khud ki chaddi bag se nikaal ke pehen li thi. Four of them, on top. So that bags ka weight kam ho jaye.
Aditya Narayan 0, Akshar Pathak 1}}}} ">— Akshar (@AksharPathak) October 2, 2017
तर दुसºया एका युजरने लिहिले आहे की, ‘इंडिगो स्टाफने एकदा मला म्हटले होते की, माझी बॅग खूप भारी आहे. तेव्हा मी बॅगमधील चड्डी काढून परिधान केली होती. ज्यामुळे बॅगचे वजन खूपच कमी झाले होते. असो, आदित्यच्या या प्रतापाचे आता सोशल मीडियावर पडसाद उमटत असून, हे प्रकरण कुठवर पोहोचणार हे सांगणे मुश्कीलच म्हणावे लागणार आहे.