अभिनेत्याला रेप प्रकरणी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 16:29 IST
कलकत्त्यात राहणाऱ्या एका अभिनेत्याला मॉडलवर रेप आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बंगाली चित्रपटाचा अभिनेता ...
अभिनेत्याला रेप प्रकरणी अटक
कलकत्त्यात राहणाऱ्या एका अभिनेत्याला मॉडलवर रेप आणि ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बंगाली चित्रपटाचा अभिनेता अनिकेतला त्याच्या साउथ कलकत्यातील घरातून अटक करण्यात आली. मॉडलने अनिकेतवर रेप केल्यानंतर फोटो काढणे आणि ब्लॅकमेल करण्याचा आरोप लावला आहे. तक्रारीनूसार अनिकेतने चित्रपटात आणि सीरियलमध्ये काम देण्याच्या आमिषाने शारीरिक संबंध ठेवले होते.