‘जी हुजुरी’ गाण्यात दृष्टीकोन बदलण्याची ताकद !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 21:18 IST
चित्रपट म्हणजे रोमँटिक फन आणि युनिक प्लॉट असून त्याचे ‘जी हुजूरी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.
‘जी हुजुरी’ गाण्यात दृष्टीकोन बदलण्याची ताकद !
अर्जुन कपूर आणि करिना कपूर हे त्यांचा आगामी चित्रपट ‘की अॅण्ड का’ मुळे खुप चर्चेत आहेत. चित्रपट म्हणजे रोमँटिक फन आणि युनिक प्लॉट असून त्याचे ‘जी हुजूरी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणे पाहिल्यावर कदाचित तुमचा स्त्री आणि पुरूष यातील दृष्टीकोन बदलू शकतो. अर्जुन-करिना हे या गाण्यात एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. एकमेकांची आयुष्यातील गरज त्यांना या गाण्यात कळते. ही जोडी प्रेक्षकांना बेहद आवडेल, अशी अपेक्षा आहे. याअगोदर चित्रपटातील ‘हाय हील्स’ गाणे रिलीज झाले होते.