Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अभिषेक -ऐश्वर्या सिद्धिविनायकाच्या चरणी लीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला नुकतेच 10 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त या दोघांनीही मुलगी आरोध्यासोबत जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला नुकतेच 10 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त या दोघांनीही मुलगी आरोध्यासोबत जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी आली असताना ऐर्श्वयाने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. ऐर्श्वयासह चिमुकली आराध्याही ट्रेडिंशनल अंदाजात दिसली.ऐश्वर्याने यावेळी आरोध्याला कडेवर उचलून घेतले होते. हॉटेलच्या बाल्कनीमधून अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते.ऐश्वर्या आणि अभिषेकने जवळपास 10 चित्रपटात एकत्र काम केले आहे.