Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिरच्या मुलीलाही खेळाची आवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 16:58 IST

'लगान' सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हापासून रसिकांना खेळांवर आधारित सिनेमा पाहायला आवडत असल्याचं आमिरनं म्हटलंय. 'लगान' नंतर 'चक दे' ...

'लगान' सिनेमा जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हापासून रसिकांना खेळांवर आधारित सिनेमा पाहायला आवडत असल्याचं आमिरनं म्हटलंय. 'लगान' नंतर 'चक दे' आला तो ही सिनेमा प्रेक्षकांना आवडला.'लगान' तर खेंळावर बनलेला यशस्वी सिनेमा ठरला. माझ्या आयुष्यात खेळ हा फक्त सिनेमा बनवण्यापर्यंतच स्तिमित नसून माझ्या घरातही त्याचं महत्त्व आहे.माझी मुलगी इरा हिला ही खेळाची खूप आवड आहे. तिला फुटबाॅल खेळायला खूप आवडतं. तसंच ती खूप सुंदर पेंटीग ही काढते. किरण आणि मी आमच्या मुलांना नेहमी त्यांना जे आवडतं ते करण्यासाठी प्रोत्सहन देतो असं आमिरनं म्हटलंय.