Join us

आमीर म्हणतो,‘साक्षी अष्टपैलू कलाकार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 13:53 IST

टीव्ही अभिनेत्री साक्षी तंवर ही आमीर खानचा आगामी चित्रपट ‘दंगल’ मध्ये दिसणार असून त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तिचा ...

टीव्ही अभिनेत्री साक्षी तंवर ही आमीर खानचा आगामी चित्रपट ‘दंगल’ मध्ये दिसणार असून त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तिचा अभिनय पाहून आमीर म्हणाला,‘ साक्षी ही एक अष्टपैलू कलाकार आहे. जो सीन करायला मला सात-आठ टेक घ्यायला लागतात. तो सीन ती एका टेकमध्येच करते. मला तिच्यासोबत काम करायला आवडते. मी स्ट्रगल करतोय, पण ती परीपूर्ण कलाकार आहे.’