Join us

आलिया-सोनम मध्ये रस्सीखेच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2016 12:03 IST

  आलिया भट्ट ही सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण, आगामी आनंद एल. रॉय यांच्या ...

  आलिया भट्ट ही सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण, आगामी आनंद एल. रॉय यांच्या आगामी चित्रपटात शाहरूख खानसोबत कोण काम करेल? या रस्सीखेचात आलिया भट्ट  किंवा सोनम कपूर यापैकी एक जण शाहरूख खानसोबत काम करणार आहे हे माहितीये पण नेमकं कोण हे अद्याप ठरले नाही.दुसरी भूमिका ही कॅटरिनाला मिळाली आहे. निर्मात्यांनी सांगितले आहे की, ‘दहा दिवसांत आम्ही ठरवूच की कोण या चित्रपटात काम करेल ते! ’ आनंद म्हणाले,‘ खरंतर हा चित्रपट दोन हिरोईनवर आधारित असून कलाकार माझ्या मनात आहेत.मला माहितीये की, लोकांना आश्चर्यच वाटणार आहे की, एका महिन्यात आम्ही संपूर्ण टीमचा परिचय करणार आहोत. वेल, स्क्रिप्ट, कास्टिंग सर्व रेडीच आहे. पाहूयात कोणाला बॉलीवूडच्या बादशाहसोबत काम करायला आवडतेय ते?