9414_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 18:59 IST
ऐरवी आपला चित्रपट यशस्वी होणारच याची खात्री असलेला शाहरुख आता तसा दिसत नाही. यापूर्वीही त्याने रईसच्या चित्रपट तारखाबाबत राकेश आणि हृतिक रोशन यांची भेट घेतली होती. आता तो चित्रपटाच्या स्क्रीनिंगलाही उपस्थित राहतो आहे.
9414_article
ऐरवी आपला चित्रपट यशस्वी होणारच याची खात्री असलेला शाहरुख आता तसा दिसत नाही. यापूर्वीही त्याने रईसच्या चित्रपट तारखाबाबत राकेश आणि हृतिक रोशन यांची भेट घेतली होती. आता तो चित्रपटाच्या स्क्रीनिंगलाही उपस्थित राहतो आहे.इरफान खानच्या मदारी चित्रपटासाठी शाहरुखने खास वेळ काढला. इरफान खानच्या मदारी चित्रपटासाठी शाहरुखने खास वेळ काढला. इरफान खानच्या मदारी चित्रपटासाठी शाहरुखने खास वेळ काढला. इरफान खानच्या मदारी चित्रपटासाठी शाहरुखने खास वेळ काढला. यानिमित्ताने उत्साही शाहरुखच्या चेहºयावरील बदलही जाणवले. यानिमित्ताने उत्साही शाहरुखच्या चेहºयावरील बदलही जाणवले.