8775_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 18:49 IST
दिग्दर्शक मंगेश कदम आणि लीना भागवत ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर.
8775_article
दिग्दर्शक मंगेश कदम आणि लीना भागवत ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर.उतारवयातील जोडप्याचं संघर्षमय उत्तरायण विनोदी ढंगाने मांडणारं उतारवयातील जोडप्याचं संघर्षमय उत्तरायण विनोदी ढंगाने मांडणारं 'के दिलं अभी भरा नही' हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज. नाटकात थोडे फार बदल केले असून सध्या या नाटकाची जोरदार तालीम सुरू. प्रेक्षकांसाठी मेजवानी असलेलं हे नाटक १६ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला