8191_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 15:20 IST
एक थी लैला, बास्टर्ड, सायको आणि दर्द व्हिडिओ अल्बमच्या लाँचिंग प्रसंगी अभिनेता शक्ती कपूर, मुकेश ऋषी, अभिनेत्री राखी सावंत, अभिनेता एजाज खान, राकेश सावंत, जया भेडा, अभिनेत्री रुबी, निवेदिता उपस्थित होते.
8191_article
एक थी लैला, बास्टर्ड, सायको आणि दर्द व्हिडिओ अल्बमच्या लाँचिंग प्रसंगी अभिनेता शक्ती कपूर, मुकेश ऋषी, अभिनेत्री राखी सावंत, अभिनेता एजाज खान, राकेश सावंत, जया भेडा, अभिनेत्री रुबी, निवेदिता उपस्थित होते.राखी सावंतने आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केले. राखी सावंतने यावेळी सेक्सी पोजेस दिल्या. अभिनेत्री रुबीची अदाही वेगळी होती. अभिनेत्री रुबीचा लूक पाहण्यासारखा होता. अभिनेत्री निवेदिता हिची यावेळी खास उपस्थिती होती. अभिनेता शक्ती कपूर कार्यक्रमात सर्वांचे आकर्षण बनला. अभिनेता मुकेश ऋषी यावेळी उपस्थित होता. कार्यक्रमास राकेश सावंत, जया भेडा यांचीही राखीसोबत उपस्थिती होती. अभिनेत्री कुनिका लाल यावेळी उपस्थित होती. अभिनेता एजाज खान नेमका काय करतोय? हा प्रश्न सर्वांना पडला असेल. दर्द या व्हिडिओचे यावेळी लाँचिंग करण्यात आले.