8049_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 18:22 IST
माद्रिद येथे होणाºया आयफा अॅवॉर्डसाठी आलिया भट्ट, कबीर खान, अमीशा पटेल, करण जोहर, बोमन इराणी हे रवाना झाले.
8049_article
माद्रिद येथे होणाºया आयफा अॅवॉर्डसाठी आलिया भट्ट, कबीर खान, अमीशा पटेल, करण जोहर, बोमन इराणी हे रवाना झाले.अभिनेत्री आलिया भट्ट यावेळी खूपच गोड दिसत होती. दिग्दर्शक कबीर खानही माद्रिदला रवाना झाला. अभिनेता बोमन इराणीचे विमानतळावर घेतलेले छायाचित्र. अभिनेत्री अमिशा पटेलने यावेळी छायाचित्रकारांसाठी खास पोज दिली.