Join us

8034_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 17:04 IST

तेज रफ्तार या चित्रपटाचे शुटींग उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे सुरू आहे. यामध्ये समीर सोनी, हृषिता भट्ट, सिद्धार्थ निगम, जन्नत झुबेर रहमानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

तेज रफ्तार या चित्रपटाचे शुटींग उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद येथे सुरू आहे. यामध्ये समीर सोनी, हृषिता भट्ट, सिद्धार्थ निगम, जन्नत झुबेर रहमानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.चित्रपटाच्या शुटींगदरम्यान हृषिता भट आणि सिद्धार्थ निगमचित्रपटात जन्नत झुबेर रहमानीचे कौतुक करताना समीर सोनी, हृषिता भट्ट, सतीश कौशिक आणि मुकेश ऋषी.चित्रपट हा धावण्याच्या शर्यतीवर असल्याने त्यात असे दृष्य असणे साहजिक आहे. अशाच एका दृष्यात धावताना सिद्धार्थ निगम.अभिनेता मुकेश ऋषी दिग्दर्शक सुनंदा मित्रासोबत