Join us

8017_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 13:25 IST

कपिल शर्माच्या शोमध्ये अभिनेता गोविंदा सहकुटुंब सहभागी झाला होता. पत्नी सुनीता आणि मुलगी टीना यांनी सेटवर धमाल उडवून दिली.

कपिल शर्माच्या शोमध्ये अभिनेता गोविंदा सहकुटुंब सहभागी झाला होता. पत्नी सुनीता आणि मुलगी टीना यांनी सेटवर धमाल उडवून दिली.गोविंदाने या सेटवर आपल्या नृत्यावर कपिलला देखील नाचविलेटपोरी स्टाईलवर नाचताना गोविंदा आणि कपिलगोविंदा आपली पत्नी सुनीतासोबत नाचताना.या कार्यक्रमात पत्नी सुनीता, मुलगी टीनासह गोविंदा आणि कपिल शर्मा.कपिलने विनोद करीत गोविंदा आणि त्याच्या कुटुंबियासह सर्वांना मनसोक्त हसविले.या कार्यक्रमानंतर कपिल शर्माने गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यासह छायाचित्रे काढली.