3868_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 02:42 IST
९००० करोड रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्यांचे कार कलेक्शन जबरस्त आहे. शंभर वर्ष जुनी रॉल्स रॉयसपासून ते आताच्या फरारीपर्यंतच्या कार त्यांच्याकडे आहेत. मल्ल्यांकडे एकुण २६० कार, बाइक आणि रेस कार आहेत. यासर्व कार मल्ल्यांच्या कॅलिफोनिर्याया येथील प्रायव्हेट म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. विजय मल्ल्यांचे कार कलेक्शनची सुरुवात १९१३ मध्ये रॉल्स रॉयस कार खरेदीने झाली. पुढे त्यांचे कार कलेक्शन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की, १९९२ मध्ये त्यांनी केवळ कारच्या देखरेखीसाठी एक स्वतंत्र मॅनेजरची नियुक्ती केली. मल्ल्याचा काही स्पोर्टस कार विविध दहा देशांमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत.
3868_article
९००० करोड रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्यांचे कार कलेक्शन जबरस्त आहे. शंभर वर्ष जुनी रॉल्स रॉयसपासून ते आताच्या फरारीपर्यंतच्या कार त्यांच्याकडे आहेत. मल्ल्यांकडे एकुण २६० कार, बाइक आणि रेस कार आहेत. यासर्व कार मल्ल्यांच्या कॅलिफोनिर्याया येथील प्रायव्हेट म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. विजय मल्ल्यांचे कार कलेक्शनची सुरुवात १९१३ मध्ये रॉल्स रॉयस कार खरेदीने झाली. पुढे त्यांचे कार कलेक्शन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की, १९९२ मध्ये त्यांनी केवळ कारच्या देखरेखीसाठी एक स्वतंत्र मॅनेजरची नियुक्ती केली. मल्ल्याचा काही स्पोर्टस कार विविध दहा देशांमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्या आहेत.550 आरएस स्पाइडर पोर्शे वर्ल्ड क्लास रेसिंग कार आहे. रेसिंग जगतात या कारचा जबरदस्त इतिहास आहे. मल्ल्यांनी 1998 मध्ये ही कार खरेदी केली होती. 1955 ची मर्सडीज-बेंज एसएलआर 300 गुल विंगचे डिझाइन सगळ्यात वेगळे ठरले आहे. ही कार त्या काळातील सर्वांधिक महागड्या कारपैकी एक आहे. या गाडीचे दरवाजे गुल-विंग आहेत. 1972 जगुआर ई टाइप सीरीजची 3 कन्वर्टिबल ही कार 1971 मध्ये मार्केट मध्ये आली होती. या कारमध्ये 5.3 लीटरचे 12 इंजिन आहेत. २७२ हॉर्सपावरची कार आहे. ही कार विजय मल्ल्याची सर्वाधिक फेव्हरेट कार आहे. 1950 मध्ये रेसिंग कारमध्ये जगुआर डी टाइपचा जलवा होता. ही कार फोर्डची सर्वाधिक पॉपुलर कार ठरली आहे. या कारमध्ये आठ इंजिन आहेत. 300 बीएचपी ऐवढी पॉवर या कारमध्ये आहे विजय मल्ल्याच्या कार कलेक्शनमध्ये ही क्लासिक अमेरिकन कार आहे. फोर्ड मॉडल 1928 ते 1931 च्या दरम्यान बनविण्यात आले. हे कारचे टॉप वर्जन आहे. विजय मल्ल्या यांनी 1998 मध्ये ही कार खरेदी केली होती. या कारचा टॉप स्पीड १५० एमपीएच आहे. तसेच २.५ लीटर एस ६ टाइप पेट्रोल इंजन आहे. फरारी डिनोला फरारीचे फाउंडर इंजो फरारीचा मुलगा अल्फ्रेडिडनो फरारी यांच्या आठवणी प्रित्यर्थ बनविण्यात आले होते. या वाइट कन्वर्टिबल कारचे 1972 मध्ये लॉचिंग करण्यात आले. विजय मल्ल्या यांच्या कलेक्शनमध्ये या कारचे देखील अधिक महत्त्व आहे. फरारीने या कारचे केवळ 14 मॉडेल बनविले आहेत. त्यातील एक मॉडेल मल्ल्यांकडे आहे. ही कार 1968 ते 1982 दरम्यान रेसिंग कारच्या यादीत सहभागी झाली. ‘5000’ चा अर्थ 5.0 लीटर इंजन क्षमता या कारमध्ये आहे. अलार्ड जेआरमध्ये 8 इंजन आहेत, ज्याला शेलबे यांनी डेव्हलप केले आहे. या इंजनमध्ये 3 स्पीड गियर बॉक्स आणि एक रिवर्ज गियर आहे. 1958 में बनविण्यात आलेल्या एडसेल सिटॅशन कन्वर्टिबल एडसेल यांनी हे टॉप मॉडेल बनविले. या कारमध्ये 6.7 लीटरचे 8 इंजन बसविण्यात आले आहेत.