Join us

3864_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 10:22 IST

विज्ञानामुळे कितीही प्रगती झाली तरी मनुष्य आजपर्यंत निसर्गावर मात करु शकला नाही. रोजच आपल्याला निसर्गाचे काहीना काही चमत्कार पाहायला मिळतात. असाच एक नैसर्गिक चमत्कार म्हणचे ‘हमशकल’... भुतलावर प्रत्येक मनुष्याचे नऊ हमशकल्स अस्तित्वात आहेत, असे म्हटले जाते. या बाबीचे संशोधन झाले असता आपल्या क्रिकेट जगतातही प्रसिद्ध क्रिकेटर्सचे हमशकल्स पाहायला मिळतात.

विज्ञानामुळे कितीही प्रगती झाली तरी मनुष्य आजपर्यंत निसर्गावर मात करु शकला नाही. रोजच आपल्याला निसर्गाचे काहीना काही चमत्कार पाहायला मिळतात. असाच एक नैसर्गिक चमत्कार म्हणचे ‘हमशकल’... भुतलावर प्रत्येक मनुष्याचे नऊ हमशकल्स अस्तित्वात आहेत, असे म्हटले जाते. या बाबीचे संशोधन झाले असता आपल्या क्रिकेट जगतातही प्रसिद्ध क्रिकेटर्सचे हमशकल्स पाहायला मिळतात.१) विराट कोहली आणि बांग्लादेशाचा अहमद शहजाद२) सचिन तेंडूलकर आणि बलवीच चंद३) शिखर धवन आणि कन्नड चित्रपटातील टेक्निशियन४) विरेंद्र सेहवाग आणि जिवन वर्मा५) पाकचा माजी क्रिकेटर वसिम अक्रम आणि चंकी पांडे६) दक्षिण अफ्रि केचा हर्षल गिब्ज आणि अमेरिकन रॅपर पिटवूल७) इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैन आणि रशीयाचे अध्यक्ष पूतीन८) इशांत शर्मा आणि फुटबॉलपटू बायन रुईज९) श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि भारतीय अभिनेता नत्था१०) भारतीय क्रिकेटर चेतेश्वर पूजारा आणि आॅस्ट्रेलियन सर्फर जोएल पार्किसन