Join us

12438_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2016 19:06 IST

व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल सिनेमा १६ च्या सेलिब्रेशनप्रसंगी अनेक कलावंतांची उपस्थिती होती.

व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल सिनेमा १६ च्या सेलिब्रेशनप्रसंगी अनेक कलावंतांची उपस्थिती होती. अभिनेता रितेश देशमुख आपल्या नव्या लूकमध्ये आणखी भारदस्त वाटला.अभिनेता श्रेयस तळपदेने धमाल केली.संगीतकार अनु मलिक यांनी कार्यक्रमात रंगत आणली.अभिनेत्री महिमा चौधरी आणि अभिनेता गुलशन ग्रोव्हर यांच्या उपस्थितीने मजा आली.