Join us

12151_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 13:34 IST

बँजो चित्रपटाच्या स्क्रीनिंगप्रसंगी अभिनेत्री करिष्मा तन्ना, सुरविन चावला, आर. माधवन, राजकुमार राव, उपेन पटेल, अर्जन बाजवा, मनीष पॉल आणि ऋषिका लुल्ला हे उपस्थित होते.

बँजो चित्रपटाच्या स्क्रीनिंगप्रसंगी अभिनेत्री करिष्मा तन्ना, सुरविन चावला, आर. माधवन, राजकुमार राव, उपेन पटेल, अर्जन बाजवा, मनीष पॉल आणि ऋषिका लुल्ला हे उपस्थित होते.अभिनेत्री करिष्मा तन्ना याप्रसंगी उपस्थित होती.अभिनेत्री सुरविन चावलानेही हजेरी लावली.अभिनेता आर. माधवनची उपस्थिती होती.अभिनेता राजकुमार राव हा देखील उपस्थित होता.अभिनेता उपेन पटेलनेही हजेरी लावली.अभिनेता अर्जन बाजवा उपस्थित होताअभिनेता मनीष पॉलचीही हजेरी होती.निर्माती ऋषिका लुल्लानेही उपस्थिती दर्शविली.दिग्दर्शक रवी जाधवची प्रमुख उपस्थिती होती.अभिनेत्री संजीदा शेख हिनेही हजेरी लावली.निर्माता उमंग कुमार हा ही हजर होता.