12090_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 16:07 IST
फॅशन डिझायनर रजत तांगरी यांच्या फॅशन शोमध्ये अनेक नामांकित सहभागी झाले होते. यात अभिनेता सोनू सूद, तुषार कपूर, दिनो मारिया, गौतम गुलाटी, अभिनेत्री मुग्धा गोडसे, नृत्य दिग्दर्शक प्रभू देवा, भावना पांडे, क्लाऊडिया सिस्ला, देविता सराफ यांचा समावेश होता.
12090_article
फॅशन डिझायनर रजत तांगरी यांच्या फॅशन शोमध्ये अनेक नामांकित सहभागी झाले होते. यात अभिनेता सोनू सूद, तुषार कपूर, दिनो मारिया, गौतम गुलाटी, अभिनेत्री मुग्धा गोडसे, नृत्य दिग्दर्शक प्रभू देवा, भावना पांडे, क्लाऊडिया सिस्ला, देविता सराफ यांचा समावेश होता.अभिनेता सोनू सूद याप्रसंगी उपस्थित होता. या फॅशन शोसाठी तुषार कपूर हा अभिनेता दिनो मारिया समवेत उपस्थित होता. अभिनेता गौतम गुलाटीचीही यावेळी हजेरी होती. अभिनेत्री मुग्धा गोडसेने या कार्यक्रमास हजेरी लावली. नृत्य दिग्दर्शक प्रभू देवा या कार्यक्रमास उपस्थित होता. अभिनेता सोनू सूद आणि प्रभू देवा यांनी रॅम्पवर वॉक केले. भावना पांडे ही देखील याप्रसंगी उपस्थित होती. अभिनेता विक्रम फडणीसचीही हजेरी होती. या शोदरम्यान तनाज दोशी ही देखील उपस्थित होती. मॉडेल क्लाऊडिया सिस्लानेही हजेरी लावली. देविता सराफ देखील रॅम्पवर आली होती.