10901_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 18:30 IST
यामाहा फॅसिनो मिस दिवा २०१६ च्या कार्यक्रमात अभिनेत्री मंदाना करिमी, लारा दत्ता, फॅशन फोटोग्राफर अविनाश गोवारीकर, रझा बाजी हे उपस्थित होते.
10901_article
यामाहा फॅसिनो मिस दिवा २०१६ च्या कार्यक्रमात अभिनेत्री मंदाना करिमी, लारा दत्ता, फॅशन फोटोग्राफर अविनाश गोवारीकर, रझा बाजी हे उपस्थित होते.अभिनेत्री मंदाना करिमी ही यावेळी वेगळ्याच लूकमध्ये आली होती. अभिनेत्री लारा दत्ता ही देखील उपस्थित होती. फॅशन फोटोग्राफर अविनाश गोवारीकर याचीही उपस्थिती होती. रजा बाजी यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.