10770_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 17:49 IST
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. पिंक या चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगी मिठीबाई महाविद्यालयात त्यांनी सेल्फी घेतला.
10770_article
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. पिंक या चित्रपटाच्या प्रमोशनप्रसंगी मिठीबाई महाविद्यालयात त्यांनी सेल्फी घेतला.यावेळी अमिताभ बच्चन यांनी हात उंचावून घोषणा दिल्या. अभिनेत्री कीर्ती कुल्हारी-अँड्रिया ट्रियांग याही यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास अमिताभ बच्चन यांच्यासह कीर्ती कुल्हारी, अँड्रिया ट्रियांग, अंगद बेदी, चित्रपट निर्माते शुजीत सरकार हे उपस्थित होते.