Join us
Daily Top 2Weekly Top 5

भज्जीला वाढदिवसाचे ‘अफलातून’ गिफ्ट

By admin | Updated: June 24, 2015 23:01 IST

क्रिकेटपटू हरभजन सिंगला त्याच्या वाढदिवसाला गर्लफ्रेंड गीता बसराकडून अफलातून गिफ्ट मिळणार आहे. गीताचा आगामी चित्रपट ‘सेकंडहॅण्ड हसबण्ड’

क्रिकेटपटू हरभजन सिंगला त्याच्या वाढदिवसाला गर्लफ्रेंड गीता बसराकडून अफलातून गिफ्ट मिळणार आहे. गीताचा आगामी चित्रपट ‘सेकंडहॅण्ड हसबण्ड’ ३ जुलैला प्रदर्शित होणार आहे. योगायोग म्हणजे भज्जीचा वाढदिवसही याच दिवशी असल्याने तिच्याकडून हे गिफ्ट असल्याचे ती मानते.