Join us  

Bappi Lahiri :बप्पी दा यांची टॉप 9 गाणी जी कधीही विसरली जाऊ शकत नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 10:09 AM

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

Bappi Lahiri Popular Song: बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बप्पी लहरी (Bappi Lahiri) गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. गेल्या वर्षी बप्पी दा यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

संगीत क्षेत्राचं फार मोठं नुकसान झालंय. याआधी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यानंतर बप्पी लहरी.  बॉलिवूडमध्ये ७० च्या दशकात डिस्को आणि रॉक म्युझिकच्या माध्यमातून बप्पी लहरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती.आपल्या कारकिर्दीत बप्पी लहरी यांनी अनेक ब्लॉकबस्टर गाणी दिली आहेत जी आजही खूप लोकप्रिय आहेत.मी डिस्को डान्सरसह अशी अनेक गाणी आहेत, जी आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत. 

आय एॅम अ डिस्को डांसर

 

जिम्मी जिम्मी आजा आजा

गोरी है कलाइयां

 

प्यार कभी कम नहीं करना

तम्मा तम्मा

 

ऊ ला ला ला

 

तूने मारी एंट्रीयां

 

तम्मा तम्मा अगेन

 

भंकस

 

टॅग्स :बप्पी लाहिरीबॉलिवूडसंगीत