बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया आज (१० एप्रिल) आपला ३३ वा वाढदिवस साजरा करतेय. १० एप्रिल १९८६ रोजी मुंबईत आयशाचा जन्म झाला. आयशाचे वडील गुजराती तर आई ब्रिटीश आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आली तेव्हा आयशाला हिंदीचा एकही शब्द बोलता येत नव्हता. पण अॅक्टिंग करिअरसाठी आयशा मोठ्या जिद्दीने हिंदी व तेलगू भाषा शिकली. पुढे सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने आयशाला मोठी ओळख दिली. पण आताश: ‘वॉन्टेड’या आयशाला ओळखणेही कठीण झाले आहे. लिप सर्जरीने तिचा चेहरा असा काही बिघडला की, स्वत: आयशालाही पश्चाताप व्हावा...
Ayesha Takia Birthday Special : सलमान खानने दिली ओळख, सर्जरीने बिघडला चेहरा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 06:00 IST
सलमान खानच्या ‘वॉन्टेड’ या चित्रपटाने आयशाला मोठी ओळख दिली. पण आताश: ‘वॉन्टेड’या आयशाला ओळखणेही कठीण झाले आहे.
Ayesha Takia Birthday Special : सलमान खानने दिली ओळख, सर्जरीने बिघडला चेहरा!!
ठळक मुद्देफिल्मी करिअर उतरतीला लागल्यावर आयशाने लग्नाचा निर्णय घेतला. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहानसोबत तिने लग्नगाठ बांधली.