Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्पिता खानचे ग्रँड वेडिंग

By admin | Updated: November 19, 2014 00:00 IST

अभिनेता रामचरण याने नववधू अर्पितासह क्लिक केलेला सेल्फी.टेनिसपटू सानिया मिर्झानेही या लग्नास उपस्थिती लावत सलमानसह फोटो क्लिक केला....

अभिनेता रामचरण याने नववधू अर्पितासह क्लिक केलेला सेल्फी.

टेनिसपटू सानिया मिर्झानेही या लग्नास उपस्थिती लावत सलमानसह फोटो क्लिक केला.

लग्नात सहभागी होण्यापूर्वी आमिर खानने फेटाही बांधून घेतला.

नवपरिणीत जोडप्यासह आमिर व सलमान खान.

दिग्दर्शक करण जोहरसह सलमान खान.

या सोहळ्यासाठी सलमानचा मित्र व अभिनेता आमिर खान किरण राव करण जोहर अभिनेत्री कतरिना कैफ मिनी माथुर उपस्थित होते.

लाडक्या बहिणीच्या लग्नात अरबाज सोहेल व सलमान खान

नववधू अर्पिता खानची सुहास्य मुद्रा.

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याची लाडकी बहीण अर्पिता हिचा शाही विवाह सोहळा नुकताच हैद्राबादमध्ये पार पडला. या सोहळ्याची अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत अर्पिताला शुभेच्छा दिल्या.