Join us

अनिलचे झक्कास स्मूच

By admin | Updated: June 9, 2016 19:46 IST

२४च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या ट्रेलरमध्ये अनिल कपूर सुरवीन चावलाला स्मूच करत असल्याचे एक दृश्य आहे. याबाबत सीएनएक्सशी बोलताना अनिल म्हणाला

२४च्या दुसऱ्या सिझनचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या ट्रेलरमध्ये अनिल कपूर सुरवीन चावलाला स्मूच करत असल्याचे एक दृश्य आहे. याबाबत सीएनएक्सशी बोलताना अनिल म्हणाला, छोट्या पडद्यावर स्मूच करणे यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही आणि स्मूच करण्यात तर मी एक्सपर्ट आहे. परिंदा, जाबाजसारख्या चित्रपटातही मी माझ्या नायिकांना स्मूच केलेले आहे.