Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमृताचा सेल्फी

By admin | Updated: February 20, 2016 01:15 IST

अमृता खानविलकरच्या फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्रॉम अशा सोशल वेबसाइटवर रणवीर सिंग, दीपिका पदूकोन अशा सुपरहिट कलाकारांचे फोटो शेअर करीत असते

अमृता खानविलकरच्या फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्रॉम अशा सोशल वेबसाइटवर रणवीर सिंग, दीपिका पदूकोन अशा सुपरहिट कलाकारांचे फोटो शेअर करीत असते. आता तिने चक्क सुनेच्या भूमिकेत एके काळी लहान पदद्यावर राज्य करणारी साक्षी तन्वरसोबतचा फोटो टिष्ट्वटरवर शेअर केला आहे. चला, तिच्या फ्रेंड्स लिस्टमध्ये अशाच एकशे एक कलाकार अ‍ॅड होऊ दे, अशा शुभेच्छा देऊ या.